शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीचा गैरफायदा घेऊन तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:10 IST

पुणे : दोघांची ओळखीतून मैत्री झाली. रात्री दहा वाजता त्या तरुणाने तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलावले ...

पुणे : दोघांची ओळखीतून मैत्री झाली. रात्री दहा वाजता त्या तरुणाने तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलावले आणि तिथेच ती फसली. त्या तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटना घडल्यानंतर ही आरोपीकडून तरुणीला त्रास देत असल्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

योगेश मोहन मंद्रे (वय २२, रा. निखील पार्क, माणिकबाग ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. २४ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पर्वती टेकडीच्या जंगलात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही मॉलमध्ये व आरोपी हा एका कंपनीत काम करतो. मॉल व कंपनी हे शेजारी असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. २४ नोव्हेंबर रोजी रात्री आरोपीने तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार तरुणी त्याला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपीने तिला पर्वती टेकडीच्या जंगलात घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर तरुणी घरी गेली होती. त्यानंतर देखील आरोपी हा तिला सतत त्रास देत असल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.