शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ठार मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By admin | Updated: May 9, 2017 03:29 IST

पाबळ (ता.शिरूर) येथे एका महिलेचे पती कंपनीत कामाला गेलेले असताना एका इसमाने रात्रीच्या सुमारास घरात घुसून त्या महिलेच्या

लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : पाबळ (ता.शिरूर) येथे एका महिलेचे पती कंपनीत कामाला गेलेले असताना एका इसमाने रात्रीच्या सुमारास घरात घुसून त्या महिलेच्या लहान मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. महिलेला देखील ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना शनिवारी (दि. ६) रोजी मध्यरात्री घडली.पती कंपनीत कामावर गेलेले होते तर तिची सासू व एक मुलगी चार ते पाच दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेले होते. त्यामुळे सदर महिला हि रात्रीच्या सुमारास जेवण करून घरातील आवराआवर केली. दरवाजा आतील कडी काढून अमोल घरात घुसला त्या महिलेला मारुन तू जर ओरडली तर तुझ्या मुलाला ठार मारून टाकीन असा दम दिला आणि जबरदस्तीने या महिलेवर बलात्कार केला. यावेळी महिलेने घाबरून उठून लाईट चालू केली असता त्या ठिकाणी अमोल लक्ष्मण पोखरकर हि व्यक्ती असल्याचे पिडीत महिलेच्या निदर्शनास आले. यांनतर घडलेला सर्व प्रकार पिडीत महिलेने तिचे पती व इतर नातेवाइकांना सांगितला या बाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी अमोल लक्ष्मण पोखरकर रा. लोणी धामणी ता. आंबेगाव जि. पुणे याला रविवारी सकाळी त्यच्या राहत्या घरी अटक केली .