शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

दौंडला महिलेवर बलात्कार

By admin | Updated: December 24, 2016 00:10 IST

श्रीगोंदा तालुक्यातील डोंबाळे वांगदरी येथील ३0 वर्षे वयाच्या विवाहित महिलेला हॉटेलमध्ये ७ ते ८ हजार पगाराची नोकरी लावून देतो

दौंड : श्रीगोंदा तालुक्यातील डोंबाळे वांगदरी येथील ३0 वर्षे वयाच्या विवाहित महिलेला हॉटेलमध्ये ७ ते ८ हजार पगाराची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले़ नंतर दौंड शहरातील दौंड-पाटस रोड येथे एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित महिलेने दौंड पोलीस स्टेशनला दिली आहे. पीडित महिला ही पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील आपल्या बहिणीकडून घरखर्चासाठी पैसे आणण्यासाठी श्रीगोंदा येथील छत्रपती कॉलेजवळील रोडला थांबली असता आरोपी गोपीनाथ हिरू दांगडे (वय ६९, रा. गोगल वडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याने नोकरीचे आमिष दाखवून आपल्या मोटारसायकलवर बसवून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दौंड येथील एका लॉजवरील पहिल्या मजल्यावरच्या एका रूममध्ये नेले व आतमधून कडी लावून घेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. नंतर ही महिला आरोपीच्या तावडीतून सुटून लॉजबाहेर घाबरलेल्या अवस्थेत आली. आरोपीने बाहेर येऊन महिलेला धमकी देऊन आपल्या गाडीवर बसवून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ढोकराई फाटा येथे सोडले. त्यानंतर पुढे टमटम गाडीने इनामगाव येथे जाऊन महिलेने आपल्या बहीण, मानलेली मावशी व मावसभावास ही माहिती सांगितली व त्यांच्यासह दौंड येथे येऊन दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असल्याची माहिती पीएसआय निलपत्रेवार यांनी दिली. या प्रकरणी आरोपीस अटक झाली आहे.