शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणा:यांना अटक

By admin | Updated: November 23, 2014 00:04 IST

एकतर्फी मामधून तरुणीचे अपहरण करून तिच्यावर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार करणा:या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.

पुणो : एकतर्फी मामधून तरुणीचे अपहरण करून तिच्यावर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार करणा:या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दि. 27 नोव्हेंबरपयर्ंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
शकील कल्लुखान पठाण (वय 24, रा. तळवाडी, सौरभ मंगल कार्यालयाच्या मागे, उरुळी कांचन) आणि शेहजाद शमशाद अन्सारी (24, रा. उरुळी कांचन) अशी त्यांची नावे आहेत. मुळची उरुळी कांचन येथील आणि सध्या महंमदवाडी रोड परिसरात राहणा:या  19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची उरुळी कांचन येथे राहणारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या मामाकडे हडपसरमध्ये राहावयास आहे. आरोपी पठाण हा भंगार व्यावसायिक आहे, तर अन्सारी हा पावाची विक्री करतो. पठाणचे पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने सहा महिन्यांपूर्वी तिला त्याबाबत विचारले होते. मात्र, तिने त्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर ती मामाकडे हडपसरला येऊन राहत होती. आरोपीने तिचा पत्ता शोधून काढला. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपींनी तिला गाठले. तिच्याशी बोलण्याचा प्रय} करून आरोपीने तिला भुरळ घालण्याचा प्रय} केला. त्यानंतरदेखील तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर पठाणने अन्सारी व अन्य मित्रंच्या मदतीने तिला जबरदस्तीने मोटारीमध्ये बसवून थेऊर  पुलाजवळील एका पत्र्याच्या शेडजवळ नेले. आरोपी पठाणने तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर रात्रीतून दोन वेळा जबरदस्तीने बलात्कार केला. शुक्रवारी सकाळी पठाण व त्याच्या मित्रने पीडित तरुणीला पठाणच्या उरुळी कांचन येथील घरी नेले. त्याने तिथेही तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला उरुळी कांचन येथील बसथांब्यावर सोडले.
(प्रतिनिधी) 
 
27 र्पयत कोठडी 
4पीडित तरूणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी केली. फरार आरोपींचा शोध घ्यावयाचा आहे, तसेच इतर बाबींचा तपास करावयाचा असल्याने न्यायालयाने दोघांना 27 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.