शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘राणेंनी वांद्रेंची निवडणूक लढवायलाच नको होती’

By admin | Updated: April 19, 2015 01:42 IST

नारायण राणे यांनी वांद्रे (पूर्व) येथील पोटनिवडणूक लढवायला नको होती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.

पुणे : नारायण राणे यांनी वांद्रे (पूर्व) येथील पोटनिवडणूक लढवायला नको होती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.पवार म्हणाले, वांद्रेची निवडणूक लढवत असल्याचे राणेंनी मला सांगितले. मी त्यांना विनंती केली की, विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला आहे. शिवाय हा मतदारसंघ नवीन आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवू नका. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढविली. राणेंनी निवडणूक लढवू नये, हे माझे वैयक्तिक मत होते. ती पक्षाची भूमिका नव्हती, असेही त्यांनी सांगितले. ‘सोमेश्वर’चा विजय हा सांघिक प्रयत्नांचा विजय आहे. माळेगावचा पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे सोमेश्वरची निवडणूक आम्ही गांभीर्याने लढलो. आता विरोधकांनी आरोप न करता पराभव मान्य करावा, असा टोलाही पवार यांनी लगावला. (प्रतिनिधी)