शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीकडून राणे-भाजपाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:15 IST

पुणे : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे नारायण राणे यांना आलेली सत्तेची मस्ती जनता उतरवेल, अशी टीका ...

पुणे : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे नारायण राणे यांना आलेली सत्तेची मस्ती जनता उतरवेल, अशी टीका करत महाविकास आघाडीने मंडईत टिळक पुतळ्याजवळ आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली टिळक पुतळ्याजवळ तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राणे तसेच भाजपाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

जगताप म्हणाले की, राणे यांची जीभ घसरली, त्यांना भाजपच बळ देत आहे. भाजपालाही याची किंमत चुकवावी लागेल. बागवे यांनी भाजपा ही चुकीची संस्कृती आणत असल्याचे सांगितले. मोरे यांनी राणे व त्यांच्या मुलांना जनतेने पराभवाचा धडा शिकवला, पण त्यांना तो समजला नसल्याचे सांगितले. राणे व भाजपाच्या नावाने वेगवेगळ्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आल्याने मंडईत गर्दी झाली होती.