शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले यांच्यावर राजशिष्टाचार भंगाचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:21 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे.

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे. वाडिया महाविद्यालयानजिकच्या एका उद्यानात महापालिकेने उभारलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण महिनाभरापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यात राजशिष्टाचारांचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रपती कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महापालिकेकडे खुलासा मागितला होता.कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेकडे होते. त्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडे दिली होती. त्यात कोणी कुठे बसायचे, किती वेळ बोलायचे इथपासून ते छायाचित्र कसे काढायचे याबाबत अनेक सूचना राष्ट्रपती कार्यालयाने दिल्या होत्या. प्रत्यक्षात पुतळ्यावरील पडद्याचे अनावरण रिमोटने करण्याऐवजी दोरीने करण्यात आले. कार्यक्रम संपवून राष्ट्रपती निघालेले असताना ऐनवेळी त्यांना पुतळ्याजवळ थांबवून त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्यात आली. त्यावेळी राजशिष्टाचाराचा भंग झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले