शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत रस्ता सुरक्षासाठी रॅली

By admin | Updated: January 23, 2017 02:26 IST

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जेजुरी पोलीस स्टेशन व जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने जेजुरी येथे दि. १७ रोजी

जेजुरी : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जेजुरी पोलीस स्टेशन व जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने जेजुरी येथे दि. १७ रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर, पर्यवेक्षक पांडुरंग पाटील, कैलास शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. या वेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास आपल्याबरोबर इतरांचेही प्राण वाचविता येतील. वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जड मालाची ने-आण करू नये. वाहन चालवताना चिन्हांचे व सिग्नलच्या नियमांचे पालन करावे, त्यांचे उल्लंघन करू नये, वाहन चालवताना वाहनचालकाने योग्य त्या इशाऱ्याचा उपयोग करावा, वाहनचालकाने आपले वाहन सार्वजनिक ठिकाणी इतर वाहनांना अडथळा होईल असे उभे करू नये, वाहनचालकाला आपले वाहन सार्वजनिक ठिकाणी थांबवायचे म्हणजे पार्किंग करावयाचे असल्यास गाडीचे इंजिन बंद करून, हँडब्रेक वर करून दरवाजे सर्व व्यवस्थित लॉक करून टायरला दगड किंवा उटी लावून घ्यावी. या वेळी जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच गाडी चालवू, अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भीमराव पानसरे, संजय फरांदे, पोलीस नाईक संदीप कारंडे, कुलदीप फलफले, दीपक आवळे, सागर शिंगाडे, पोलीसमित्र भूषण कदम, जिजामाता विद्यालयाचे शिक्षक सोमनाथ उबाळे, प्रल्हाद गिरमे, सागर चव्हाण उपस्थित होते.