शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 01:19 IST

दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर सायंकाळी वळवाच्या पावसाचा जोरदार शिडकावा झाला. शहरातील विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

पुणे : दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर सायंकाळी वळवाच्या पावसाचा जोरदार शिडकावा झाला. शहरातील विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहर मध्यवस्तीतील काही पेठा आणि उपनगरांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला. सिंहगड रोड परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपल्याने काही ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली.दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी सहानंतर शहरात पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. टिंगरेनगर आणि सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस कोसळला. सिंहगड रोड परिसरात वादळीवाºयामुळे ३ ते ४ झाडे पडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.पावसामुळे स्वारगेट, दौलतनगर, सिंहगड रस्ता, खडकवासला, गुरुवार पेठ, लोहगाव, धानोरी, वाघोली, अरण्येश्वर, विठ्ठलवाडी, हिंगणे, टिंगरेनगर, कात्रज, बिबवेवाडी, अप्पर, धनकवडी परिसर अशा विविध ठिकाणचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. खडकवासला धरण परिसरात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डोणजे व खानापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये सायंकाळी ६ पर्यंत ५ मिलिमीटर, महाबळेश्वर ०.२ व सातारा येथे ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.