शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

शहरात पावसाच्या तुरळक सरी

By admin | Updated: June 16, 2015 00:06 IST

गेल्या दोन दिवसांत राज्यभरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ढगाळ वातावरण निर्माण होऊन गारवा आहे.

पिंपरी : गेल्या दोन दिवसांत राज्यभरातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ढगाळ वातावरण निर्माण होऊन गारवा आहे. आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, ती केवळ अर्धा तासच.महाराष्ट्र राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. कोकण, मुंबई, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. आकाशात काळे ढग गर्दी करतात. वातावरणात घट होऊन गारवा निर्माण झाला आहे. थंड वारे वाहत आहेत. यामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, पाऊस हुलकावणी देत आहे. आज सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. शहरातील काही भागांत सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मात्र, तो दमदार नव्हता. अर्ध्या तासात पाऊस गायब झाला. त्यानंतर थोड्याफार सरी पडल्या. जोरदार पावसाची अपेक्षा असताना थोड्या फार सरी पडल्याने शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली. शहरातही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)