शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रेन हार्वेस्टिंग भागविणार तहान

By admin | Updated: April 17, 2016 02:59 IST

सध्या राज्यासह शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना पर्जन्य जलसंचयन प्रकल्प ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प फायदेशीर ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षात सुमारे नऊशे

पिंपरी : सध्या राज्यासह शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना पर्जन्य जलसंचयन प्रकल्प ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प फायदेशीर ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षात सुमारे नऊशे बांधकामांच्या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात आला. उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या या प्रकल्पामुळे दूर झाली आहे.राज्य शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमानुसार शहरातील इमारतीसाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा प्रकल्प बंधनकारक केला आहे. त्यानुसार महापालिकेने एप्रिल २००५पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. गावठाण क्षेत्र वगळून तीनशे चौरस मीटर क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पांसह, बंगला, व्यावसााियक बांधकामे येथे हा प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे. सध्या बहुतेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. यासह रस्त्याच्या आजूबाजूला थोडीफार जागा शिल्लक राहते, त्या ठिकाणीही आता पेव्हिंग ब्लॉक बसविले जात आहेत. (प्रतिनिधी)- सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात तीस टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरात पंधरा टक्के पाणीकपात केलेली आहे. तर येत्या पंधरा दिवसांत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आताच काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशी वेळ येऊ नये, यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प राबवायला हवेत, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले.