शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

खडकवासला पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

By admin | Updated: July 8, 2016 03:53 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, दिवसभरात अधूनमधून तुरळक पावसांच्या सरींनी हजेरी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, दिवसभरात अधूनमधून तुरळक पावसांच्या सरींनी हजेरी लावल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने खडकवासला, पानशेत, वरसगाव तसेच टेमघर धरणांचा पाणीसाठा साडेसहा टीएमसीवर पोहोचला आहे. या चारही धरणांचा पाणीसाठा २४ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारपासून (दि. २) पुणे शहराबरोबरच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला होता. बुधवार (दि.६) पर्यंत हा पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे तळ गाठलेल्या या चारही धरणांच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान, बुधवारी रात्री पासूनच पावसाचा जोर ओसरल्याने पाणीसाठ्यात होणाऱ्या वाढीचा वेगही मंदावलेला असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.गेल्या चोवीस तासातील पाऊस आणि पाणीसाठा धरणाचे नाव पाऊस एकूण आजचा साठा टक्केवारी (मि.मी.)क्षमता टेमघर२४ ३.७१०.४३१.६२पानशेत१५ १२.३७२.८२२७.०६ वरसगाव१४१२.८२२.३२१८.२६ खडकवासला५१.९७१.००५०.६३