शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पुणे-मुंबई रेल्वे सेवेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रविवारी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली आहे. पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रविवारी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली आहे. पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात इंद्रायणी, डेक्कन व डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा समावेश आहे. मध्य रेल्वेने जवळपास १६ गाड्या रद्द केल्या आहेत. तर १७ गाड्यांच्या शेवटच्या स्थानकात बदल केला आहे.

दोन दिवसांपासून मुंबई व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. उपनगरीय स्थानकावरील रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गाड्यांना रद्द तर काही गाड्याच्या वेळा बदलण्यात आले आहे.

बॉक्स १

या गाड्या रद्द :

पुणे-मुंबई : डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस तसेच मुंबई-जालना, मुंबई-मनमाड, मुंबई-मडगाव एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर या गाड्यांच्या अप-डाऊन दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बॉक्स २

या गाड्या पुण्यापर्यंत धावल्या :

सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस, हुबळी-मुंबई एक्स्प्रेस, पंढरपूर-दादर एक्स्प्रेस, बिदर-मुंबई एक्स्प्रेस या गाड्या मुंबईपर्यंत न जाता पुणे स्थानकापर्यंतच धावल्या. त्यांचा परतीचा प्रवास पुणे स्थानकावरून सुरू झाला. अशा एकूण १७ गाड्यांच्या शेवटच्या स्थानकात बदल केला.