इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड आणि जिनियस ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिची नोंद झाली आहे. राध्यनीचे आई नीलम व वडील राहुल अभियंता असून एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. राध्यनी ही पवार पब्लिक स्कुल, नांदेड सिटी येथे शिक्षण घेते. मुख्याध्यापिका अंजली गुजर यांनी तिचे कौतुक केले आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारी राध्यनी सध्या स्पॅनिश भाषा शिकत असल्याचे तिची आई नीलम यांनी सांगितले.
राध्यनी देवतळेचा वयाच्या तिसऱ्या वर्षी विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST