शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सासवडच्या उपनगराध्यक्षपदी पुष्पाकाकी जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सासवड : सासवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष वसुधा आनंदे व स्वीकृत नगरसेवक संजय चवरे, बाळासाहेब पायगुडे यांनी राजीनामा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सासवड : सासवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष वसुधा आनंदे व स्वीकृत नगरसेवक संजय चवरे, बाळासाहेब पायगुडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्‍या जागेवर सासवड नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी (दि. १७) सदस्यांची बैठक झाली. यात उपनगराध्यक्षपदी पुष्पाकाकी जगताप यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी सागर जगताप आणि संदीप राऊत यांचा निर्धारित वेळेत प्रत्येक एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी जाहीर केले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी सूर्यकांत पठाडे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगरसेवक अजित जगताप, दिपक टकले, सचिन भोंगळे, संदीप जगताप, मनोहर जगताप उपस्थित होते. जनमत विकास आघाडीचे वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांना या वेळी शुभेच्छा देण्यात आल्या. उपनगराध्यक्ष पुष्पा जगताप यांनी निवडीबद्दल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप आणि सर्व सदस्यांचे आभार मानले. या प्रसंगी सुहास लांडगे, संजय ग. जगताप, प्रवीण भोंडे, नगरसेविका माया जगताप, सीमा भोंगळे, निर्मला जगताप, सारिका हिवरकर, विद्या टिळेकर, मंगल म्हेत्रे, डॉ. अस्मिता रणपिसे यांसह पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख, जनमत विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

फोटोओळी : सासवड नगरपालिकेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी मार्तंड भोंडे, आनंदीकाकी जगताप आणि सर्व नगरसेवक.