शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्स अ‍ॅप’वरील संदेशाचा नातेवाइकांना धक्का

By admin | Updated: October 2, 2015 00:56 IST

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, तसेच राजकीय नेते, साहित्यिक, क्रीडापटू, इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व यांच्या घात-अपघाताच्या बातम्यांच्या

नीलेश जंगम, पिंपरीमराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, तसेच राजकीय नेते, साहित्यिक, क्रीडापटू, इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व यांच्या घात-अपघाताच्या बातम्यांच्या अफवांचे व्हॉट्स अ‍ॅपवर फैलाव होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणताही विचार व खात्री न करता अनेक लोक आपल्या मोबाइलवर आलेल्या बातम्या इतर लोकांना व मोबाइलवरील अन्य ग्रुपवर पोस्ट करीत आहेत. त्यामुळे अनेकांचा संभ्रम होत आहे. ज्यांच्या बाबतीत या अफवा पोस्ट केल्या जातात, त्यांच्यासाठी व त्यांच्या निकटवर्तीयांसाठी ही बाब धक्कादायक असते. सामान्यांसाठी सुद्धा ही चकवा देणारी बातमी असते. मोबाइल फोन ही काळाची गरज झाली आहे. शाळकरी मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाइल असतो. सोशल मीडियामुळे अनेक लोक जोडले गेले आहेत. मोबाइलवरील ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या अ‍ॅपच्या माध्यमातून आबालवृद्धाचे ग्रुप तयार झाले आहेत. या ग्रुपवर आठवणी, जोक्स, मॅसेज, फोटो एका क्षणात प्रसारीत करण्यात येतात. याचे जितके चांगले परिणाम आहेत, तितकेच वाईटही. खात्री नसलेली एखादी खोटी बातमी तिच्या परिणामांची चिंता न करता झपाट्याने प्रसार होतो.