पौड : मुळशी तालुक्यातील पौड, काशिग या ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. भुकूम, कासार आंबोली, काशिग, माण या ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांन धूळ चारली.हिंजवडीत सुरेश हुलावळे यांच्या पॅनलने, तर माणमध्ये सुनील भरणे यांच्या पॅनलने बाजी मारून विजयश्री खेचून आणली. नांदे, भालगुडी व मुगावडे या गावांमधील प्रत्येकी एका जागेवर बरोबरी झाल्याने चिठ्ठी उचलून निर्णय देण्यात आला. पौड : राम उर्फ रामचंद्र वाल्हेकर, कमल इप्ते, विनाक मखी, जयश्री कुबडे, पुष्पलता मांडेकर, सुनिता गुरव, मिनल राऊत, किरणकुमार आग्नेय, दादू साळुंके, प्रिती आग्नेय, सुरेश ओंबळे.कासार आंबोली : श्रद्धाली सुतार, सुवर्णा सुतार, सुरेश सुतार, हिरा कांबळे, छाया भिलारे, उमेश सुतार, मीना शिंदे, शेखर शिंदे, मोहन शिंदे, कामिनी शिंदे, सचिन धुमाळ, सुवर्णा मारणे, महेश मानकर.भुकूम : अनिता निगुणे, स्वप्नाली पवार, नितीन कुंडले, सिमा ननावरे, कविता माझिरे, कुणाल भरतवंशी, संगिता आंग्रे, उमेश बाळू आंग्रे, उमेश कृष्णा आंग्रे.कोळावडे : मंदाकिनी उभे, किसन मिरकुटे, नारायण रावरीकर, स्वाती येणपुरे, संगिता आढाव, सुनंदा शिंदे, सयाजी आढाव.मुगावडे : राधिका काळभोर, शिवाजी वाकनकर, सविता तुपे, गणेश मेंगडे, सुलोचना डेरे, रखमा माझिरे, तानाजी वाळंज.मारुंजी : हेमलता जाधव, बाईढाबाई बुचडे, कृष्णा बुचडे, संगिता माने, संदिप जाधव, गणपत जगताप, आकाश बुचडे, विकास जगताप, संजय बुचडे, प्राची बुचडे, राजश्री बुचडे, पुनम बुचडे, विमल लांडे.भालगुडी : ऋतुजा साठे, अंकुश साठे, सुनंदा साठे, काशिनाथ कदम, वृषाली साठे, सुवर्णा साठे.साठेसाई : ज्योती खिलारी, नवनाथ यादव, प्रवीण साठे, सिताबाई शेलार, मोहन सानवणे, हेमलता खिलारी, सविता साठे.हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतीतल विजयी उमेदवारांची नावे : आव्हाळवाडी: वृषाली आव्हाळे, प्रकाश कुटे, अर्जून तांबे.डोंगरगाव : पुरूषोत्तम गजरे, बाबासाहेब गायकवाड, कविता गायकवाड, संतोष गायकवाड, कुसुम शिंदे, गंगुबाई वाघमारे, संभाजी ठोंबरे, शालन गायकवाड, झुंबर गायकवाड.खडकवाडी : लता तागुंदे, संतोष तागुंदे, लीलाबाई निदाळकर, सुरेश तागुंदे, विष्णू निढाळकर, रिक्त, नेत्रा तुपे.डोणजे : अविनाश पारगे, वैशाली पंडीत, शैला पायगुडे, अमोल चव्हाण, गणेश पारगे, अनिला वाल्हेकर, हेमंत पारगे, कोमल कांबळे, शुभांगी भामे, उत्तम गोळे, मिना भगत.गोऱ्हे खुर्द : अर्चना शेलार, संगिता भामे, दिलीप भांगरे, मिना भोंडेकरउरुळीदेवाची : उल्हास शेवाळे, महेंद्र शेवाळे, महानंदा सातव, तात्या भाडळे, गीता बनकर, सुनंदा भाडळे, कैलास नेवसे, प्रशांत भाडळे, सारिका भाडळे, गणेश शिंदे, शितल भाडळे, संगीता शिंदे, अतुल बहुले, शालन बहुले, मीना मोडक,उल्हास शेवाळे, अश्विनी सागर आबनावे.घेरा सिंहगड : अमोल पढेर, नंदा झांबरे, पुनम थोपटे, अविनाश यादव, उमिआला रेणुसे, रेखा खाटपे, किसन पढेर, नंदा झांबरे.वडाची वाडी : दत्तात्रय बांदल, पूजन बांदल, लक्ष्मण बांदल, मनिषा घुले, जिजाबा बांदल, सुप्रिया उर्फ निलम बांदल, सोनाली घुले.शेवाळवाडी : सपना सावंत, मनिषा शेवाळे, सुजाता पवार, रसिका कुंभारकर, सुनिता शिवदकर, विद्या शेवाळे, वर्षा कारले, मंदाकिनी खवले, मंगल घुले, श्वेता आडे, सीमा दंडाले. केसनंद : हिरामण हरगुडे, प्रणाली तांबे, अलका हरगुडे, विकास गायकवाड, पांडुरंग हरगुडे, सुजाता सावंत, दिपाली हरगुडे, प्रणव ढोरे पाटील, मिनाक्षी सातव, रमेश हरगुडे, कल्पना बांगर, रसिका हरगुडे, सचिन जाधव, सुरेखा हरगुडे, कुंदा हरगुडे.औताडे-हांडेवाडी : पांडुरंग औताडे, सुजाता हांडे, आशा औताडे, बाबुराव हांडे, विकास हांडे, रुक्मिणी मेणसे, अशोक न्हावले, सुवर्णा गायकवाड, रुपाली बहिरट. आळंदी म्हातोबाची : हनुमंत कुंजीर, निता क्षिरसागर, शिवाजी जाधव, बायडा खराटे, संजय जवळकर, कविता शिवरकर, शालन जवळकर, तेजस शिवरकर, वाल्मिक म्हातू जवळकर, नंदा लोळे, मोहन जवळकर, पुष्पा गायकवाड, सारिका भोंडवे. गोऱ्हे बु. : लहु खिदिड, रोझी कुमपट्टी, सारिका भोरडे, सुजित टिणेके, शुभागी नानगुडे, मुक्ताबाई खिदिड, मोहन शेलार, नरेंद्र खिदिड, कविता शेलार, सचिन पासलकर, रेखा भाऊसो जाधवजांभळी : मारुती बर्गे, शितल मळेकर, निवृत्ती चौधरी, वंदना बाबर, चंद्रकांत जाधव, रोशन तावरेखामगाव खु. :अमृत टिळेकर, जयप्रकाश टिळेकर, निता टिळेकर, दत्तात्रय थोरात, आशा कांबळे, सारिका थोरात, कल्पना जगताप, रोहीणी जगतापकुडजे : अनिल घुमे, अश्विनी पायगुडे, विश्वंभर मांजरे, दिपिका निढाळकर, समिर पायगुडे, प्राजक्ता लोणारे, सिमा पायगुडेवडकी : सुभाष मोडक, दिलीप गायकवाड, सुुंनदा आंबेकर, सचिन देवाडीगा, सचिन मोडक, कल्पना मोडक, अमोल मोडक, मंगल वारे,रेश्मा मोडक, मच्छींद्र गायकवाड, कमल कोळपे, मनिषा रामदासमोडक, सचिन गायकवाड, सविता चौरे, नंदा वारे, देवराम लढकत, विद्या गायकवाडरहाटवडे : मोहिनी गोरे, लक्ष्मण चोरधे, सुवर्णा दरडीगे, चंद्रहार धनावडे, अलका टकले, रेखा चोरघे, जयश्री कांबळे, सचिन चोरघे, मंगल गोरेवरवाडे : विठ्ठल ठाकर, वंदना रोडे, प्रिती रोडे, दिलखुश भालेराव, सुरेखा यादव, लता जावळकर. (वार्ताहर)
मुळशी, हवेलीत प्रस्थापितांना धक्का
By admin | Updated: August 7, 2015 00:21 IST