शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

पीएमपीतर्फे बसखरेदीची पुनर्निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:01 IST

पुणे परिवहन महानगरच्या (पीएमपी) वतीने ८०० नवीन बसची खरेदी केली जाणार असून, पहिल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा काढण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन गाड्यांची खरेदी केली जाणार आहे.

पिंपरी : पुणे परिवहन महानगरच्या (पीएमपी) वतीने ८०० नवीन बसची खरेदी केली जाणार असून, पहिल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा काढण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन गाड्यांची खरेदी केली जाणार आहे.पीएमपीच्या प्रमुख नयना गुंडे या प्रशिक्षणासाठी गेल्याने पीएमपीचा पदभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे देण्यात आला आहे. हर्डीकर यांनी लक्ष घातल्यानंतर शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. पीएमपी मार्गावर बस न धावण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.रस्त्यावर दररोज १४१५ गाड्या सुरू राहणे आवश्यक असताना प्रत्यक्षात १३८० गाड्या सुरू होत्या. त्यामुळे संबंधितांना नोटीस दिली आहे. मार्गाची पाहणी आयुक्तांनी केली. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी ८०० बसगाड्या घेण्याचा विषय दोन्ही महापालिकांनी मंजूर केला. त्यात ४०० सीएनजी आणि ४०० साध्या अशा ८०० बसगाड्यांचा समावेश होता. या विषयी विचारले असता हर्डीकर म्हणाले, ‘‘पीएमपीसाठी नव्याने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने ८०० गाड्यांसाठी पुनर्निविदा मागविण्यात येणार आहे.’’