शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत जिल्ह्यात पुरंदर तालुका प्रथम

By admin | Updated: June 18, 2014 00:09 IST

पुरंदर तालुक्यात ६२ माध्यमिक विद्यालये असून, सर्व विद्यालयांतून ३४५१ विद्यार्थी १० वीच्या परीक्षेस बसले. पैकी ३३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले

जेजुरी : पुरंदर तालुक्यात ६२ माध्यमिक विद्यालये असून, सर्व विद्यालयांतून ३४५१ विद्यार्थी १० वीच्या परीक्षेस बसले. पैकी ३३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे. ६२ पैकी ३३ विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निकाल ९७.४५ पुरंदरचा आहे.इतरा शाळांचा निकाल पुढील प्रमाणे : पुरंदर हायस्कूल सासवड ९७.७६, शंकरराव ढोणे विद्यालय गराडे ९५.५०, श्री शिवाजी विद्यामंदिर आंबळे ९३.७५, रवींद्रनाथ टागोर विद्यालय वीर ८९.६५, म. फुले विद्यालय शिवरी ९६.७३, कृषी औद्योगिक विद्यालय चिंबळी ९८.९०, श्री कातोबा हायस्कूल दिवे ९२.७७, डॉ. शंकरराव कोलते विद्यालय पिसर्वे ९३.१८, लिलावती रिखवलाल शहा विद्यालय नीरा ९०.२९ टक्के, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे ९७.६७, भुलेश्वर विद्यालय माळशिरस ९५ टक्के, सिद्धेश्वर विद्यालय नायगाव ९६.५५ टक्के, महर्षी वाल्मीकी विद्यालय कोळविहिरे ९८.५२, महर्षी वाल्मीकी विद्यालय वाल्हे ९४.१३, कन्या प्रशाला सासवड ९६ टक्के, माध्यमिक विद्यालय मांढर ९४.४४, श्री केदारेश्वर विद्यालय काळदरी ९७.५०, श्री नागेश्वर विद्यालय नाझरे क.प. ९२.५९, माध्यमिक विद्यालय यादववाडी ९७.०५, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर ९० टक्के दहावीच्या निकालात पुरंदर माध्यमिक शिक्षक नेते कुंडलिक मेमाने, प्राचार्य नंदकुमार सागर, वसंतराव ताकवले, सुधाकर जगदाळे, शिवाजीराव कोलते, नितीन राऊत, तानाजी झेंडे, बाळासाहेब कुमाडे, अशोक टाकळे यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले. (वार्ताहर)