शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुरंदरचे प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST

१२ गावांतून १७० जागा बिनविरोध तर बहिष्कार असणा-या पिंगोरीच्या ७ जागा तर काही अपरिहार्य कारणामुळे ४ जागा रिक्त झाल्याने ...

१२ गावांतून १७० जागा बिनविरोध तर बहिष्कार असणा-या पिंगोरीच्या ७ जागा तर काही अपरिहार्य कारणामुळे ४ जागा रिक्त झाल्याने ५९८ उमेदवारांपैकी ४१७ जागांवर मतदान होत असल्याचेही तहसीलदार सरनोबत यांनी स्पष्ट केले.

या मतदान प्रक्रियेसाठी २०० केंद्र तयार करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रासाठी ६ याप्रमाणे १२०० कर्मचारी तैनात केल्याचे सांगत याव्यतिरिक्त १० टक्के राखीव कर्मचारी नेमल्याचेही तहसीलदार यांनी सांगितले.

दिवे येथील कातोबा हायस्कुलच्या प्रांगणातून २७ एसटी बस आणि काही ठिकाणी खासगी वाहनाद्वारे दि १४ रोजी मतदानाचे साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचविले जाणार असल्याचे सरनोबत यांनी सांगितले. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत १३ आणि जेजुरी जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत ९ गावे संवेदनशील म्हणून नोंदविण्यात आल्याचे नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे यांनी सांगितले. सोमवार दि १८ जानेवारीला दिवे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी होणार असून यासाठी २२ टेबलद्वारे तीन टप्प्यांत ५५ गावांची मतमोजणी होणार आहे.