शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दोघांना शिक्षा

By admin | Updated: May 13, 2017 04:18 IST

शाळा सोडल्याच्या दाखल्यात जन्म तारीख, नोंदणी तारीख; तसेच नावात बदल करून, बनावट छायांकित प्रतींद्वारे जातीचा दाखला

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शाळा सोडल्याच्या दाखल्यात जन्म तारीख, नोंदणी तारीख; तसेच नावात बदल करून, बनावट छायांकित प्रतींद्वारे जातीचा दाखला काढणाऱ्या दोघांना दोन वर्षांचा साधा कारावास, तसेच प्रत्येकी ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यातून फिरत्या शाळेचे मुख्याध्यापक संदीप मुळीक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बारामतीचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. के . दुगावकर यांनी हे आदेश दिले. किरण महादेव नरूटे (रा. पिंपळी, ता. बारामती) रहीमतुल्ला उर्फ रमजान वजीरभाई इनामदार (रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती) अशी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांची नावे आहेत. तत्कालीन नायब तहसीलदार बंडू जयराव गोरे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी २ जून २००८ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. खांडेकर यांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते. फिर्यादी पक्षातर्फे यावेळी सात साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरून प्रथम न्यायदंडाधिकारी एक. के. दुगावकर यांनी दोघांना दोन वर्षे साधा कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील अ‍ॅड. फिरोज बागवान यांनी काम पाहिले. त्यांना सुभाष काळोखे, निश्चल शितोळे यांनी सहकार्य केले.