शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्टेशन होणार ग्रीन

By admin | Updated: January 1, 2016 04:27 IST

पुणे रेल्वे स्टेशन लवकरच सौर ऊर्जेवर झगमगणार आहे़ स्टेशन परिसरात सौरऊर्जा प्रकल्प स्थापित होणार असून, त्याची जबाबदारी पर्सिस्टंट फाउंडेशनने घेतली आहे़

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन लवकरच सौर ऊर्जेवर झगमगणार आहे़ स्टेशन परिसरात सौरऊर्जा प्रकल्प स्थापित होणार असून, त्याची जबाबदारी पर्सिस्टंट फाउंडेशनने घेतली आहे़ पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी़ के़ दादाभोय, अतिरिक्त व्यवस्थापक मिलिंद देउस्कर, पर्सिस्टंटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ़ आनंद देशपांडे तसेच चेअरपर्सन सोनाली देशपांडे, विश्वस्त पी़ के़ भार्गव, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा, एस़ एम़ राजपूत यांच्या उपस्थितीत यासंबंधीच्या सामंजस्य करारावर बुधवारी स्वाक्षरी करण्यात आली़ पर्सिस्टंट फाउंडेशन ही पर्सिस्टंट सिस्टिम्सच्या कॉपोरेट कंपन्यांची सामाजिक जबाबदारी अंतर्गत (सीएसआर) स्थापन करण्यात आली आहे़ पर्यावरणाचे रक्षण आणि पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे़ (प्रतिनिधी)कंपनी स्टेशन परिसरातील आरक्षण कार्यालयाच्या छतावर सौरऊर्जेची ६०० पॅनल उभारणार असून, त्यातून १५० किलोवॅट वीज निर्माण होईल़ या सौरऊर्जा प्रकल्पातून पुणे स्टेशनला दरवर्षी २ लाख २० हजार युनिट वीज उपलब्ध होणार आहे़ त्यातून रेल्वे स्टेशनमधील दिवे आणि पंखे अशी १२०० उपकरणे या सौरऊर्जेवर चालणार आहेत़ त्यामुळे वीजबिलात सुमारे २२ लाख रुपयांची बचत होणार आहे़