शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोला मिळाले केंद्राकडून ९५० कोटी

By admin | Updated: February 2, 2017 04:09 IST

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ९५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून बुधवारी करण्यात आली. मेट्रोच्या कामाला

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ९५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून बुधवारी करण्यात आली. मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली असून निधीच्या तरतुदीमुळे याला आणखी गती येणार आहे. डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपूजन झाले. कामाला वेगाने सुरुवात झालेली आहे. शहरामध्ये वनाझ ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट असे ३१ किमी लांबीचे मेट्रोचे दोन मार्ग कार्यान्वित होणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये मेट्रोसाठी भरीव तरतूद झाल्याने कामे आता अधिक गतीने मार्गी लागू शकतील, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.मेट्रो मार्गावर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पुढच्या महिन्यात पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मागार्साठी टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. मेट्रोसाठी भूसंपादन वेगाने झाल्यास कामाला आणखी गती येईल. - मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी, ५० टक्के रक्कम केंद्र-राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के कर्जरूपाने उभारली जाणार आहे. केंद्राच्य वाट्याची रक्कम मिळाली आहे.