शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पुणे क्रिकेट अकादमी, टायटन्स संघाचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुणे क्रिकेट अकादमी व टायटन्स या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुणे क्रिकेट अकादमी व टायटन्स या संघांनी अनुक्रमे कॉसमॉस बँक व मार्क लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या संघांचा पराभव करून आगेकूच केली.

लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे दर शनिवार व रविवार या दिवशी सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात प्रतीक पोखरणीकर (२-६ व नाबाद ७६ धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे क्रिकेट अकादमी संघाने कॉसमॉस बँक संघाचा सात गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात विजय धर्मानी (४-१२) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टायटन्स संघाने मार्क लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड संघाचा २६ धावांनी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : साखळी फेरी :

१) कॉसमॉस बँक : २० षटकांत ७ बाद ११४ धावा, रोहित ओहाळ ४४, नवनाथ पारखे २६, निखिल शेवाळे १२, प्रतीक पोखरणीकर २-६, हर्षवर्धन पाटील २-२१ पराभूत वि. पुणे क्रिकेट अकादमी : १५.४ षटकात ३ बाद ११८ धावा, प्रतीक पोखरणीकर नाबाद ७६, राज नवले १०, निखिल शेवाळे १-२५, रणजीत जगताप १-३५, सामनावीर - प्रतीक पोखरणीकर.

२) टायटन्स : १९.५ षटकात सर्वबाद १२६ धावा, प्रतीक बक्षी ३१, रोनक जी २१, सुनील धर्मानी १७, विपुल खैरे ३-२५, प्रथमेश गोसावी २-२८, पंकज इंदळकर १-११ वि.वि. मार्क लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड : १८.३ षटकात सर्वबाद १०० धावा, पंकज इंदळकर नाबाद ३६, प्रथमेश चिकने १२, विजय धर्मानी ४-१४, प्रकाश कारिया २-१९, सामनावीर - विजय धर्मानी.