शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

पुणे - सोलापूर महामार्गावर अपघात, 8 जण गंभीर जखमी

By admin | Updated: October 26, 2016 14:53 IST

पुणे - सोलापूर महामार्गावर लोणी कालभोर येथे लक्झरी बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. पघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 26 - पुणे - सोलापूर महामार्गावर लोणी कालभोर येथे लक्झरी बस आणि कंटेनरचा अपघात झाला आहे. एमआयटी कॉर्नर हॉटेल रेडचिली समोर हा अपघात झाला आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात 11 जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.
 
 लोणी काळभोर नजीकच्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील खोलेवस्ती येथे लक्झरी बसला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातांत एकुन अकरा जण जखमी झाले असून या अपघातांत लक्झरी बससह,कंटेनर व एका फोर्ड कारचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर अपघातातील लक्झरी बस क्रमांक के.ए. ०१ एसी ६१९३ ही हैद्राबादवरुन मुंब कडे तर कंटेनर क्रमांक एम. एच. ०६ एसी ८११८ हा मुंबईवरुन लोखंडी सळया घेऊन हैदराबादकडे चालला होता.
अपघातांतील जखमींची नावे पुढीलप्रमाणे-
अब्दुल कासिम अब्दुल सलाम ( वय २४, रा. साकीनाका, मुंबई ), कमलेश नंदलाल मोजिदरा ( वय ४०, रा. संतोषीमाता मंदीर रोड, पुरुषोत्तम कुंभार चाळ, कल्याण, वेष्ट मुंबई ), एकनाथ धोंडीराम खतेले ( वय ३८, रा. लिंगापल्ली, हैद्राबाद ), मोहम्मद वसीम मोहम्मद मोईन ( ओसीटी, जहानुमा, हैद्राबाद ), अभिषेक श्रीकांत मिश्रा ( वय २५, रा जबलपूर, मध्यप्रदेश ), विजयकुमार मधुसूदन रेड्डी ( वय २६, रा. एचएएल कॉलणी, हैद्राबाद ), लक्ष्मीकांत इंद्रराव कुलकर्णी ( वय ४७, झईराबाद, ता.व जि. संघरेड्डी, तेलंगाना ), आझम बदरुद्दीन महम्मद आजम ( वय ३६, मोहन मार्केट, बिदर, कर्नाटक ), कल्याणी हनुमंतराव रूपनवर ( वय ४५, रा. कलहंगरंगा, ता. व जि. कुलबर्गी, कर्नाटक ), लक्झरी चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद इम्रान पटेल ( वय ३४, रा. बहापुरदरा, रमनसपूर, नेहरू झूपार्क, हैद्राबाद ), कंटेनर चालक परमेश्वर रामा शेकडे ( वय २४, रा. वणवेवाडी, ता. आष्टी, जि. बिड ) व क्लीनर विकास रामराव सानप ( वय २०, रा. वडजरी, ता. पटोदा, जि. बिड )