शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

पुजारी टोळीतील गुंडास अटक

By admin | Updated: May 4, 2017 02:48 IST

कुविख्यात रवी पुजारी टोळीतील गुंडाला बेकायदेशीर हत्यारांसह खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक डबल बोअर

पुणे : कुविख्यात रवी पुजारी टोळीतील गुंडाला बेकायदेशीर हत्यारांसह खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक डबल बोअर गावठी कट्टा, एक लोखंडी पिस्टल व एकूण ८ काडतुसे असा ९१ हजार ६०० रुपये किमतीचा माल जप्त केला. आरोपीवर चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आसिफ युसूफ खान (वय ३८) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना खंडणीविरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांना रवी पुजारी टोळीतील आणि काही महिन्यांपासून सुरेश पुजारी टोळीसाठी सक्रीय असलेला गुंड बेकायदेशीर शस्त्रांसह चंदननगरच्या झेन्सर कंपनीच्या मोकळ्या जागेत येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने कर्मचाऱ्यांसह सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. हा आरोपी पूर्वी रवी पुजारी टोळीसाठी काम करीत होता. त्याच्यावर नवी मुंबई येथील भूमीराज बिल्डरच्या आॅफिसवर २००८ मध्ये फायरिंग केले होते. त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे (अति. कार्य), सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, विठ्ठल शेलार आदींनी कारवाई केली. (प्रतिनिधी)पुण्यातील कोंढवा येथील एकता बिल्डरच्या कार्यालयावर रवी पुजारी याच्या सांगण्यावरून खंडणीसाठी फायरिंग केले होते. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर सुमारे दोन वर्षांपासून तो फरार होता. गेल्या काही महिन्यांपासून रवी पुजारी टोळीपासून वेगळे झाल्यानंतर आपला साथीदार सादीक बंगाली याच्याबरोबर सुरेश पुजारी टोळीसाठी तो काम करीत आहे. या आरोपीवर विविध ठिकाणी खंडणीसह इतर ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.