शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचा सलमान खान ग्लोबल ब्रँड अम्बॅसिडर

By admin | Updated: February 19, 2015 01:13 IST

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सने प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांना पुढील तीन वर्षांसाठी ग्लोबल ब्रँड अम्बॅसिडर म्हणून करारबद्ध केले आहे.

पुणे : पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सने प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांना पुढील तीन वर्षांसाठी ग्लोबल ब्रँड अम्बॅसिडर म्हणून करारबद्ध केले आहे. व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स हा त्याच्या ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करणारा ब्रँड आहे. ग्राहकांना उच्च प्रतीचे दागिने व सेवा पुरवण्यावर आमचा नेहमीच भर राहिलेला आहे. आता जगभरातील आमच्या ग्राहकांना अशीच उत्तम सेवा देणे, हे आमचे ध्येय आहे. सलमान खान यांना जागतिक ओळख आहे; त्यामुळे आमचा ब्रँड जगभरात पोहोचेल.’’ सलमान खान म्हणाले, ‘‘सक्षम कारकीर्द आणि वारसा लाभलेल्या पु. ना .गाडगीळ ज्वेलर्ससोबत माझे नाव जोडले जाताना आनंद होत आहे. वयाच्या १५व्या वर्षापासून ९९ वयापर्यंत दाजीकाकांनी केलेल्या गौरवशाली व धाडसी प्रवासाची वारसदार असलेली सहावी पिढी उत्तम काम करीत आहे. सौरभ गाडगीळदेखील या वाटचालीशी जोडले गेले आहेत. हा ब्रँड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रगती करण्यास प्रेरणा देतो.’’ या सोहळ्यादरम्यान सलमान खान हे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या एलिट लॉयल्टी प्रोग्राम- ‘थिंक प्युअर’चेदेखील सदस्य झाले. या प्रसंगी सौरभ गाडगीळ यांनी सलमान खान यांना प्लॅटिनम कार्ड देऊन सन्मानित केले. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स सलमान खान यांच्या 'बीइंग ह्युमन'साठी खास दागिने घडवीत आहे. पुरुषांच्या आवडत्या दागिन्यांपैकी एक असलेले फिरोझा ब्रेसलेटदेखील आता चांदी, शुभ्र सोने आणि प्लॅटिनममध्ये उपलब्ध होईल.