शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा हल्ल्याचा निषेध : मद्यधुंद तरुणांची पार्टी पाडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 02:15 IST

पुलवामा हल्ल्याचा निषेध : दोन दिवस तरुणाई झाली बेधुंद

वाघोली : एकीकडे संपूर्ण देश पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या शोकाकुलात बुडालेला असताना दहशतवाच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना, मात्र सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहारातील विमाननगर पोलीस ठाणे क्षेत्रातील खांदवेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये मात्र सुपरसॉनिक फेस्टिव्हलच्या नावाखाली भरविण्यात आलेल्या पार्टीमध्ये दोन दिवस आणि रात्र तरुण-तरुणी मद्यधुंद होऊन डीजेच्या तालावर धिंगाणा सुरू होता.

युवासेना, मनसे, संभाजी ब्रिगेड या संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला. याबाबत पोलिसांना रीतसर निवेदन देऊन कार्यक्रम रद्द करण्याची केली मागणी केली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या आंदोलनामुळे एक तास वाहतूककोंडी झाली होती.पाश्चिमात्य संस्कृतीचा धिंगाणा आम्ही कधीही खपवून घेणार नाही. देश शोकसंदेशात असताना ही गोष्ट खूप लाजीरवाणी आहे. वेळ प्रसंगी आम्ही कार्यक्रम उधळून लावला असता.- गणेश म्हस्के, मनसेहा कार्यक्रम बंद केला नसता तर आम्ही तो उधळून लावला आसता. देश दु:खात असताना इकडे हा धिगांणा सुरू होता.चंद्रशेखर घाडगे,संभाजी ब्रिगेंड४या वेळी सर्जेराव वाघमारे, विशाल सातव, गणेश म्हस्के, चंद्रशेखर घाडगे, ओंकार तुपे, प्रकाश जमधने, प्रशांत धुमाळ, हितेश बोराडे, शिवाजी पवार, यांच्यासह युवासेना, मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.४मात्र पोलीस कार्यक्रम बंद करण्याऐवजी संयोजकांचीच बाजू घेत कार्यक्रत्यावर दम बाजी करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमाचा पोलिस बंदोबस्त वाढवला. पोलीसांनी खबरदारी म्हणून पोलिस पिंजरा देखील बोलविला .परंतु अखेरिस पोलिस अधीकारी शिंदे यांनी कार्यकत्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम फक्त अर्ध्या तासासाठी बंद केला. 

टॅग्स :Puneपुणे