शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय; दोघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

पुणे : उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमधील ‘स्काय इन स्पा’ या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय चालविल्याप्रकरणी पोलिसांनी एका ...

पुणे : उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमधील ‘स्काय इन स्पा’ या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय चालविल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांची २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

नूतन अमोल धवन (रा. वॉर्ड क्रमांक दोन, केशवनगर) आणि रवी बलभीम जमादार (रा. बुद्ध विहार मागे, पंचशीलनगर, घोरपडी) यांना ही कोठडी सुनावली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके यांनी फिर्याद दिली होती.

या स्पावर बुधवारी (ता. २३) कारवाई करीत तेथून सात महिलांची सुटका केली. संबंधित स्पा सेंटर हे नूतन चालवत आहे. तर त्या ठिकाणी येथील व्यवस्थापक रवी याच्यामार्फत महिलांकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात होता, असे फिर्यादीत नमूद आहे. वेश्‍या व्यवसाय करून घेण्यासाठी आरोपींना या महिला कोणामार्फत मिळवल्या, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, महिलांकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत त्यांनी किती पैसे कमावले, त्यांनी आणखी काही महिला वेश्‍या व्यवसाय करण्यासाठी मिळवल्या आहेत का, याची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी सुनाविण्याचा युक्तिवाद

सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. न्यायालयाने ही मागणी मंजूर केली.