शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीत ५० टक्के वाढ प्रस्तावित

By admin | Updated: January 19, 2016 01:51 IST

पुणे : शहराला पुढील ५ वर्षांत मीटरने २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे.

पुणे : शहराला पुढील ५ वर्षांत मीटरने २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे. शहराला पुढील ५ वर्षांत मीटरने २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ३१२ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडली आहे त्याकरिता पाणीपट्टीमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. झोपडपट्टी भागातील रहिवाशांनाही नाममात्र पापणीपट्टी लागू करण्याचे त्यांनी त्यामध्ये नमूद केले आहे.शहरामध्ये २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्याने २४ तास पाणी पुरवठा करण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर सर्व घरांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पाणी चोरी व पाण्याची गळती याला रोख लावला जाणार आहे. वितरण व्यवस्थेतील मानवी हस्तक्षेप कमी करून त्याची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. पाण्याच्या नलिका कायम भरलेल्या राहणार असल्याने पाण्याचे पाईप फुटणे व पाणी गळतीचे प्रमाण कमी होणार आहे. दुरूस्तीसाठी संपुर्ण भागाचा पाणीपुरवठा बंद न करता केवळ ठराविक भागापुरताच पाणीपुरवठा बंद ठेऊन दुरूस्ती करता येणे शक्य होणार आहे. पाण्याची जुनी वितरण व्यवस्था सुधारणे, पाण्याच्या टाक्यांची पुर्नबांधणी, अस्तित्त्वातील जलशुध्दीकरण केंद्राचे पुर्नवसन, ग्राहक सर्व्हेक्षण आदी कामे ३ हजार ३१२ कोटी रूपये खर्च करून केली जाणार आहेत.