शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By admin | Updated: October 13, 2014 23:10 IST

पदयात्र, शेकडो कार्यकत्र्यासह काढलेल्या दुचाकी रॅली, घोषणा आणि रिक्षातून दिवसभर सुरू असलेला प्रचार यामुळे आज दिवसभर जिल्हा दुमदुमून गेला होता.

पुणो :  पदयात्र, शेकडो कार्यकत्र्यासह काढलेल्या दुचाकी रॅली, घोषणा आणि रिक्षातून दिवसभर सुरू असलेला प्रचार यामुळे आज दिवसभर जिल्हा दुमदुमून गेला होता. सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपल्यावर आता उमेदवारांनी बुधवारी होणा:या मतदानासाठीच्या तयारीला सुरुवात केली आह़े 
विधानसभेच्या निवडणुकीसाठी 1 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ख:या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली़ युती आणि आघाडी तुटल्याने यंदा प्रमुख पाच पक्षांचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात रिंगणात उतरल्याने उमेदवारांची संख्या वाढली होती़ त्यात दिवस कमी मिळाल्याने उमेदवारांनी पदयात्र, कोपरा सभेद्वारे मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला होता़ सकाळी आणि सायंकाळी पदयात्रेद्वारे संपर्क, दुपारी छोटे, मोठे मेळावे, बैठका त्यानंतर रात्री पुन्हा मतदारसंघातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी यावर जवळपास सर्व प्रमुख उमेदवारांनी भर दिला होता़ 
प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी एकाच दिवसात मतदारसंघातील जास्तीत जास्त भागामध्ये पोहचण्यासाठी दुचाकी रॅली काढल्या़ जवळपास प्रत्येक उमेदवारांच्या रॅलीमध्ये शेकडोने कार्यकर्ते सहभागी झाले होत़े याबरोबरच रिक्षातून प्रचार केला जात होता़ प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी बुधवारी होणा:या मतदानासाठीच्या नियोजनावर भर देण्यास सुरुवात केली़ मतदान केंद्रांवर नेमलेल्या प्रतिनिधींचे पासेस त्यांच्यार्पयत पोहचविण्यास सुरुवात केली़ बुथप्रमुखांवर सोपविण्यात आलेली कामे पूर्ण झाली की नाही, याचा आढावा रात्री घेतला जात होता़ (प्रतिनिधी) 
 
निवडणुकीत अधिक उमेदवार असल्याने चुरस वाढल्याने जास्तीतजास्त मतदारांर्पयत पोहचण्याचा व त्यांना आपले म्हणणो पटवून देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न होता़ अनेकांनी संपूर्ण मतदारसंघाच्या प्रचाराच्या दोन फे:या पूर्ण केल्या़