शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना प्रोत्साहन द्या!

By admin | Updated: July 12, 2016 01:31 IST

महिलांकडे अनेक क्षमता असून त्यांना योग्य पद्धतीने वाव देण्याची आवश्यकता आहे. व्यवसाय क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढायला हवे त्यासाठी त्यांना सामाजिक

पुणे : महिलांकडे अनेक क्षमता असून त्यांना योग्य पद्धतीने वाव देण्याची आवश्यकता आहे. व्यवसाय क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढायला हवे त्यासाठी त्यांना सामाजिक, कौटुंबिक आणि इतरही सर्व स्तरावर प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. आदिती गोवित्रीकर यांनी व्यक्त केले. प्रविण मसालेवाले चॅरीटेबल ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्योग जननी कमल पुरस्काराचे वितरण सोमवारी झाले. या सोहळ््यात त्या बोलत होत्या. उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या यशस्वी महिला उद्योजिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या १५व्या पुरस्कारप्रदान सोहळ््याप्रसंगी हुकुमचंद चोरडीया, राजकुमार चोरडीया, मधुबाला चोरडिया व्यासपीठावर उपस्थित होते. राजकुमार चोरडीया यांनी प्रास्ताविक केले. ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. येत्या काळात दोन लाख विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य देणार असल्याचेही ते म्हणाले. श्वेता चोरडीया यांनी स्वागत केले तर गौरी चोरडीया यांनी आभार मानले. सुमेधा योगेश यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)