शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
3
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
4
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
5
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
6
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
7
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
8
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
9
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
10
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
11
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
12
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
13
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
14
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
15
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
16
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
17
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
18
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
19
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
20
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो

दहशतवादाचा रॅलीद्वारे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 00:59 IST

दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे व त्यांच्या कुटुंबियांना उध्वस्त करुन टाकण्याच्या इसिसने दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ

पुणे : दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे व त्यांच्या कुटुंबियांना उध्वस्त करुन टाकण्याच्या इसिसने दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह पुणेकर नागरिक एकवटले. रविवारी सकाळी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निषेध रॅली काढून दहशतवादाचा निषेध केला. या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावर बैठक घेऊन निषेध रॅलीचे आयोजन केले. रविवारी सकाळी बालगंधर्व चौकामधून निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, माजी आमदार मोहन जोशी, आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, नगरसेवक दीपक मानकर, मनसेचे किशोर शिंदे, हिंदकेसरी अमोल बुचडे सहभागी झाले होते. संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)