शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

राणेंविरोधात नीरेत शिवसैनिकांची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:14 IST

शिवसेना शहरचे अध्यक्ष केशव बंडगर, दयानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी दयानंद चव्हाण यांनी राणेंवर ...

शिवसेना शहरचे अध्यक्ष केशव बंडगर, दयानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी दयानंद चव्हाण यांनी राणेंवर जोरदार टीका केली. नारायण राणे शिवसेनेच्या माध्यमातून पुढे आले. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं. मुख्यमंत्रीसुध्दा केलं. पण त्यांना त्याचीही जाणीव राहिली नाही. काँग्रेसमध्ये जाऊन तिथेही मंत्रिपदे उपभोगली, पण त्यांना त्याचीही जाणीव नाही. त्यांची अवस्था झाडावर वाढणाऱ्या परजीवी वनस्पतीसारखी आहे. ज्याच्या जिवावर ते वाढते त्याच झाडाच्या ते मुळावर उठते, असेच त्यांचं झालं आहे. या वेळी शहर अध्यक्ष केशव बंडगर, प्रकाश ताटे, गजानन रणनवरे, राजेंद्र पटने, कृष्णा करपे, दीपक जाधव, मयूर पवार, गोपाल बंडगर, सागर बागडे, शरद लकडे, केतन चव्हाण, संग्राम घोणे इत्यादी उपस्थित होते.

२५ नीरा शिवसेना

राणेंविरोधात आंदोलन करताना शिवसेनेचे कार्यकर्ते.