शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपी भरतीबाबत संभ्रमावस्था

By admin | Updated: February 8, 2016 02:08 IST

पोलीस भरतीसाठी युवकांकडून कसून सराव सुरू असतानाच एसआरपी (राज्य राखीव पोलीस दल) भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे

बारामती : पोलीस भरतीसाठी युवकांकडून कसून सराव सुरू असतानाच एसआरपी (राज्य राखीव पोलीस दल) भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र पोलीस अंतर्गतच असणाऱ्या एसआरपी व आयआरबीची भरती प्रक्रिया स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील भरती प्रक्रियेदरम्यान राज्यात वेगवेगळ्या भागात ५ युवकांना प्राण गमवावे लागले होते. यावर एका स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर राज्य शासनाने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बदल केले. पुरुष उमेदवारासाठी असणारी ५ किमी धावण्याची मर्यादा १६०० मीटर करण्यात आली, तर महिला उमेदवारांसाठी हे अंतर ३ किमीवरून ८०० मीटरवर आणले. मात्र, महाराष्ट्र पोलीस अंतर्गतच असणाऱ्या एसआरपी भरती प्रक्रियेबाबतचे नियम ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, परिपत्रक आणि भरती विभागाच्या संकेतस्थळावरही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे एसआरपी आणि आयआरबीच्या उमेदवारांना मागील नियमानुसारच भरतीसाठी उतरावे लागणार का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शासनाने एसआरपीची भरती प्रक्रिया स्पष्ट करावी. परिणामी, उमेदवारांमधील संभ्रम दूर होण्यात मदत होईल, असे येथील सह्याद्री करिअर अ‍ॅकॅडमीचे उमेश रूपनवर यांनी सांगितले.