शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सासवड सांस्कृतिक मंडळाच्या किल्ले स्पर्धांचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:10 IST

यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरसेवक बाळासो पायगुडे, संजय चौरे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, संजय चव्हाण, संजय म जगताप, संग्राम ...

यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरसेवक बाळासो पायगुडे, संजय चौरे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, संजय चव्हाण, संजय म जगताप, संग्राम जगताप, मराठा महासंघाचे राजेंद्र जगताप, संदीप जगताप यांसह मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप, सदस्य नंदकुमार दिवसे, संजय काटकर, अमित पवार, सागर घाटगे, सोमनाथ भोंगळे, दीपक जगताप, चिन्मय निरगुडे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक अशा स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. वैयक्तिक आणि ग्रुप स्वरूपात या स्पर्धा झाल्या.

विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे

सासवड शहर वैयक्तिक गट : प्रथम - अक्षदा काकडे, द्वितीय - वैदेही जगताप, राजवीर गायकवाड, तृतीय - अथर्व पवार, प्रियांका जगताप.

सासवड शहर ग्रुप: प्रथम - नेताजी सार्वजनिक गणेशेत्सव मंडळ, श्री काळभैरवनाथ ग्रुप, द्वितीय - संत सोपानदेव सार्व गणेशेत्सव मंडळ, अमर गणेशोत्सव मंडळ, तृतीय - ओम राजे अजयसिंह ग्रुप, सानी गिरमे आणि ग्रुप,

ताथेवाडी: प्रथम - राजगड ग्रुप, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, द्वितीय - मानसी जगताप, एस आय डी ग्रुप, तृतीय - आकांशा जगताप, यशराज जगताप.

फुरसुंगी शहर: प्रथम - नगरवाडा मित्र मंडळ, द्वितीय - तुषार चौघुले, तृतीय - सार्थकी चंद.

जेजुरी शहर: प्रथम - श्रुष्टी पवार, द्वितीय - ओम शिर्के, तृतीय - योगीराज घोणे.

१६ सासवड

सासवड सांस्कृतिक मंडळाच्या किल्ले स्पर्धेतील विजेते व मान्यवर