शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मागणी वाढल्याने पेरु, बोरे, लिंबू, कलिंगडाचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:09 IST

पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात रविवारी पेरु, बोरे, लिंबू, कलिंगड आणि खरबुजाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी ...

पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात रविवारी पेरु, बोरे, लिंबू, कलिंगड आणि खरबुजाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पपई, डाळींब, चिक्कू, अननस, स्ट्रॉबेरी, संत्रा, मोसंबी आणि द्राक्षांचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

रविवारी मार्केट यार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ७ ट्रक, मोसंबी १५ टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब १० ते १५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू ५० ते १०० के्रट, चिक्कू २ हजार गोणी, खरबुजाची १० ते १५ टेम्पो, बोरे ५० ते ६० गोणी, स्ट्रॉबेरी १० ते १२ टन, द्राक्षे २० ते २५ टन इतकी आवक झाली.

फळांचे दर पुढीलप्रमाणे :- लिंबे (प्रतिगोणी) : ५००-८००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) ३००-४५०, (४ डझन) : १३०-२५०, संत्रा : (१० किलो) : २५०-७५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : १००-२५०, गणेश : २०-८०, आरक्ता ६०-१००. कलिंगड: ८-१०, खरबूज : १५-२२, पपई : ५-१२, चिक्कू ( १० किलो) १५०-५००, पेरू (२० किलो): ३००-६००, बोरे (१० किलो) चमेली : २५०-२७०, उमराण : ६०-७०, चेकनट : ७५०, स्ट्रॉबेरी (दोन किलो) ५०-२००.

---

गणेश जयंती, शिवजयंतीमुळे फुलांना मागणी

गणेश जयंती व शिवजयंतीमुळे फुलांची आवक वाढली आहे़. सुट्ट्या फुलांच्या दरामध्येही वाढ झाली आहे. गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोकणातून मागणी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे़. ‘व्हॅलेंटाइन्स डे’मुळे शोभिवंत फुलांना वाढलेली मागणीही कायम असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.