शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पपई आणि लिंबांचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात रविवारी पपई आणि लिंबांचे भाव वाढले आहेत. तर कलिंगड, सीताफळ आणि पेरूच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डात रविवारी पपई आणि लिंबांचे भाव वाढले आहेत. तर कलिंगड, सीताफळ आणि पेरूच्या भावात घट झाली आहे. तसेच इतर अननस, डाळिंब, संत्रा, मोसंबी, खरबूज आणि चिक्कूचे भाव स्थिर आहे, अशी माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

लिंबांच्या भावात गोणीमागे शंभर रुपयांनी वाढ झाली असून पपईच्या भावात किलोमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. तर कलिंगडाच्या भावात किलोमागे आठ ते दहा रुपयांची घट झाली आहे़. सीताफळाचे भावही दहा ते वीस टक्क्यांनी घसरले असून पेरूच्या भावात वीस किलोच्या क्रेटमागे १०० ते १५० रुपयांची घट झाली आहे.

कलिंगड दोन ते तीन टेम्पो, खरबूज एक ते दोन टेम्पो, अननस ४ ट्रक, मोसंबी ४० ते ५० टन, संत्री १ ते दोन टन, डाळिंब ३० ते ३५ टन लिंबे दीड ते दोन हजार गोणी, पेरू ६०० ते ७००

क्रेट, चिक्कू एक हजार बॉक्स इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :- लिंबे (प्रति गोणी) : २००-४००, अननस (डझन) : ७०-२७०, मोसंबी : (३ डझन) : १००-२२०, ( ४ डझन) : ३० ते १००, संत्रा : (१० किलो) : १००-८००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१३०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड: ८-१२, खरबूज :

२५-३०, पपई : १५-२८, चिक्कू (१० किलो) १००-५००, पेरू (२० किलो): १५०-३००.

फोटो ओळ : १) मार्केट यार्डात रविवारी पपईची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून दरातही वाढ झाली.

२) हिमाचल प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात सिमला सफरचंदाची आवक झाली आहे.

३) डाळिंबाची देखील रविवारी मोठी आवक झाली आहे.

३) सीताफळाची देखील मोठी आवक झाली मात्र भावात घट झाली आहे.