शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेकच्या अपघातांना अटकाव

By admin | Updated: April 25, 2017 04:07 IST

देशभरातील रस्ते अपघातापैकी ओव्हरटेक करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण तब्बल ७० टक्के असून, हे अपघात रोखण्यासाठी

पुणे : देशभरातील रस्ते अपघातापैकी ओव्हरटेक करताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण तब्बल ७० टक्के असून, हे अपघात रोखण्यासाठी पुण्यातील नागरिकाने अ‍ॅक्सिप्रिव्हेंट प्रणाली विकसित केली आहे़ अ‍ॅक्सिप्रिव्हेंट सिस्टिम वाहनावर बसविल्याने रस्त्यावरील अपघातांची संख्या आणि जीवितहानी या शक्यता अगदीच नगण्य होऊ शकतील़अरुण बंडी यांनी ही सुरक्षित ओव्हरटेकिंगसाठी प्रणाली बनविली आहे़ याबाबत बंडी यांनी सांगितले की, कोणत्याही अपघातात शक्यतो दोनच वाहने प्रामुख्याने आढळतात़ ओलांडून पुढे जाणाऱ्या क्रियेमध्ये जास्तीतजास्त ३ वाहने बाधित होऊ शकतात़ सद्यस्थितीत ओव्हरटेकिंगची कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही़ तीनही वाहनांना गती सावकाश करणे किंवा थांबविणे या तीनही स्थितीबद्दल, कोण, केव्हा व कोणत्या क्षणी बदल करणार आहे, याची नक्की खात्री किंवा पूर्वकल्पना येणारी कोणतीही प्रणाली सध्याच्या प्रचलित वाहनांत नसल्याने एकमेकांच्या गतिशीलतेतील बदलासंबंधीची सूचना एकमेकांना खात्रीने देता न आल्याने त्यांच्यातील समन्वय चुकतो आणि प्रत्येक क्षणी अपघाताची शक्यता वाढते़ अ‍ॅक्सिप्रिव्हेंट सिस्टिम हा अंदाज चुकण्याच्या स्थितीला पूर्णपणे विराम दिला आहे. (प्रतिनिधी)