शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणार

By admin | Updated: February 2, 2016 01:37 IST

मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरण व उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला मे महिन्यात सुरुवात होणार आहे.

देहूरोड : मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरण व उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला मे महिन्यात सुरुवात होणार आहे. देहूरोड ते निगडीदरम्यानच्या रस्त्याच्या संरक्षक बाजू पट्ट्या डांबरीकरण न करता अधिकाऱ्यामार्फत पाहणी करून अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी दिली. देहूरोडच्या शिष्टमंडळासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले, असे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले. देहूरोड ते निगडी दरम्यान गेल्या चौदा वर्षांत झालेल्या अपघातातील १५४ मृत्यू व १९३ जखमींची देहूरोड उपविभागीय पोलीस कार्यालय यांच्याकडून माहिती अधिकारात घेतलेली सविस्तर माहिती तसेच बाजू पट्ट्या काही ठिकाणी डांबरीकरण केल्या नसल्याचे रस्ते विकास महामंडळांचे उपाध्यक्ष मोपलवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मोपलवार यांनी देहूरोड ते निगडी रस्त्याचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपूल उभारण्यासाठी मंजुरी मिळालेली असल्याने संबंधित रस्त्याच्या बाजूपट्ट्याच्या डांबरीकरण करण्यात येणार नाही. मात्र, अर्धवट कामाची चौकशी करण्यात येणार असून, अपघातांची संख्या अधिक असल्याने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे तंतरपाळे यांनी सांगितले .