शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो प्रकल्पाचा आराखडा राज्य शासनाकडे सादर

By admin | Updated: December 2, 2015 04:12 IST

मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या पहिल्या टप्प्याच्या मार्गात झालेला बदल व प्रकल्प खर्चात झालेली वाढ यानुसार दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) तयार केलेला सुधारित आराखडा

पुणे : मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या पहिल्या टप्प्याच्या मार्गात झालेला बदल व प्रकल्प खर्चात झालेली वाढ यानुसार दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने (डीएमआरसी) तयार केलेला सुधारित आराखडा सोमवारी राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला. राज्य शासनामार्फत तो केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे.केंद्रीय भूपृष्ठ व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे मेट्रोचा वाद निकाली काढून त्याच्या कामाला गती दिली आहे. मेट्रोच्या सुधारित प्रकल्पामध्ये प्रस्तावित खर्चाचा आकडा १२ हजार २२८ कोटींवर पोहोचला आहे. वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो जेएम रोडऐवजी नदीपात्राच्या कडेने वळविण्यात आली आहे. डीएमआरसीने शुक्रवारी हा आराखडा पुणे महापालिकेकडे दिला. त्यानंतर महापालिकेने सोमवारी हा सुधारित आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. राज्य शासनाकडून हा आठवडाभरात केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाईल. प्री पीआयबी, त्यानंतर पीआयबीसमोर सादरीकरण, या प्रक्रिया पार पडल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची याला मंजुरी मिळेल. मार्च २०१६ अखेरपर्यंत मेट्रोच्या कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)