शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गप्पाटप्पांनी रंगला ‘फुगे’चा प्रीमिअर

By admin | Updated: February 22, 2017 02:44 IST

स्वप्नील यांच्या संवादातील मिश्कीलपणा, नकळत का होईना पण सुबोध यांच्यामधील जाणवणारा पुणेरीपणा आणि या

पिंपरी : स्वप्नील यांच्या संवादातील मिश्कीलपणा, नकळत का होईना पण सुबोध यांच्यामधील जाणवणारा पुणेरीपणा आणि या आपल्या लाडक्या अभिनेत्यांशी संवाद साधण्यासाठी आतुर झालेल्या व खास गुलाबी ड्रेस परिधान केलेल्या सखींच्या मेळ््यामुळे ‘फुगे प्रेमाची बॅकस्टोरी’ या चित्रपटाचा ‘प्रिमिअर शो’ लक्षवेधी ठरला. फेबु्रवारीतील गुलाबी आठवडा सखींसाठीही अविस्मरणीय ठरावा यासाठी सखी मंचातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याशिवाय, सखींना खास (व्हेलेंटाईन) प्रेमदिनाची विशेष भेट देण्यासाठी लोेकमत सीनएक्स व सखी मंच यांच्यावतीने व स्पॉट १८ डिग्री रुफ टफ यांच्या सहकार्याने ‘फुगे प्रेमाची बॅकस्टोरी’ या चित्रपटाचा प्रिमियर शो चे आयोजन करण्यात आले. हा प्रिमियर शो शनिवारी (दि. ११) दुपारी ३.१५ वाजता पिंपळे सौदागर येथील सिटी प्राईड, रॉयल सिनेमातील तिसरया मजल्यावर पार पडला. या वेळी फुगे या चित्रपटातील अभिनेते स्वप्नील जोशी, सुबोध भावे आदी उपस्थित होते. यासह कन्याज ब्युटी  पार्लरच्या विद्या खोत, डॉ. गोकुळे हॉस्पिटलचे डॉ. विजय गोकुळे,  सॅम्स पिझ्जाचे वैशाली पवार, डॉ. नितीन गाडे, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट सुगंधा जोहर यांनीही हजेरी लावली होती. धावपळीच्या दिनक्रमातून संवादाच्या माध्यमातून विरंगुळा मिळाल्याची भावना सखींनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)