शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज ट्रान्सफॉर्मर चोरांचा सुळसुळाट

By admin | Updated: July 23, 2015 04:54 IST

वीज कंपनीच्या सोमेश्वरनगर उपविभाग ट्रान्सफॉर्मर आणि वीजपंप चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मागील सहा महिन्यांत चोरट्यांनी

सोमेश्वरनगर : वीज कंपनीच्या सोमेश्वरनगर उपविभाग ट्रान्सफॉर्मर आणि वीजपंप चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मागील सहा महिन्यांत चोरट्यांनी तब्बल सत्तावीस ट्रान्सफॉर्मर लंपास केले आहेत. यामुळे कंपनीचे सुमारे सत्तावीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरट्यांनी एकाच ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर दोन-दोन वेळा चोरून पोलिसांनाच आव्हान दिले आहे.जानेवारीमध्ये चोरट्यांनी मोरगाव, मोरगावनजीक गडदेमळा येथील मल्लिकार्जुन विद्युत रोहित्र लंपास केले. फेब्रुवारीत चोरी झाली नाही. मात्र, मार्चमध्ये प्रमाण वाढले. त्या महिन्यात गडदरवाडीतील करंजेमळा, खंडोबाचीवाडी येथील विद्युत रोहित्राची चोरी झाली. एकट्या निंबूत गावातील शामकाका विद्युत रोहित्राची, आंब्याचा मळा क्रमांक-१, आंब्याचा मळा क्रमांक-२, वेताळ, प्रियराज काकडे विद्युत रोहित्राची, बाळूभय्या काकडे विद्युत रोहित्र, अतिरिक्त विद्युत रोहित्र व केवड्याचा ओढा येथील ८ विद्युत रोहित्रे लंपास केली आहेत. याच वेळी सस्तेवाडी येथील अहिरकर विद्युत रोहित्राचीदेखील चोरी झाली होती. एप्रिलमध्ये चोरट्यांनी निंबूतमधीलच गुरुदत्त पाणीपुरवठा विद्युत रोहित्र पळविले. मे महिन्यात पुन्हा करंजे येथील शामराव रासकर, सुपे येथील दिवटे, खंडोबाचीवाडी येथील पांडुळे, भापकरमळा येथील विद्युत रोहित्र क्रमांक २ या चार विद्युत रोहित्रे लंपास केली. जूनमध्ये सत्र कायम ठेवताना चोरट्यांनी भापकरमळा क्रमांक १, करंजेपूल येथील कांतिकाका, पालथा नाला, चारमोरा डीपी, कोंढाळकर, देऊळवाडी, चौधरवाडी विद्युत रोहित्र लंपास केले. शनिवारी (दि. ११) पहाटे चोरट्यांनी वाघळवाडी येथील ट्रान्स्फॉर्मर चोरट्यांनी लंपास केला. या प्रकारामुळे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार हेमंत गायकवाड, रूपचंद शेंडकर, चारुहास शिंदे आदींनी केली आहे. याबाबत वीज कंपनीचे अधिकारी दत्तात्रेय बालगुडे व संतोष पंचरस यांनी, एका डीपीमागे आमचे एक लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले.(वार्ताहर)