शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलापोटी पालिकेची महिन्याला २५ लाखांची बचत

By admin | Updated: November 30, 2015 02:01 IST

शहरातील सर्व रस्त्यांवरचे दिवे, उद्याने, महापालिकेची दवाखाने, मुख्य इमारत व इतर कार्यालयांमधील लाइटचे २९०० मीटर... यांची बिले एकाच वेळी प्रत्येक कार्यालयातून वेगवेगळया वेळेस येणार..

दीपक जाधव, पुणेशहरातील सर्व रस्त्यांवरचे दिवे, उद्याने, महापालिकेची दवाखाने, मुख्य इमारत व इतर कार्यालयांमधील लाइटचे २९०० मीटर... यांची बिले एकाच वेळी प्रत्येक कार्यालयातून वेगवेगळया वेळेस येणार... त्यानंतर ती भरण्यास होणारा विलंब... महापालिकेला नाहक बसणारा दंड... या जुनाट यंत्रणेमध्ये मोठा बदल घडवून आणत महापालिकेच्या विद्युत विभागाने पालिकेच्या दरमहा येणाऱ्या वीजबिलामध्ये २५ लाख रुपयांची बचत केली आहे. पुणे महापालिकेचा पसारा प्रचंड मोठा आहे, पालिकेच्या २९०० मीटरचे वीजबिल भरण्यासाठी पालिकेमध्ये एक उपअभियंता, एक सिनिअर क्लार्क, २ ज्युनिअर क्लार्क, ४ अस्टिटंट, एक चारचाकी, त्याचा ड्राइव्हर एवढी यंत्रणा महिनाभर राबत असे. केवळ वीजबिल भरण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा कार्यरत असणे चुकीचे असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी पुढाकार घेतला.महावितरणच्या २५ सबडिव्हिजन कार्यालयातून वेगवेगळया तारखांना महापालिकेची वीज बिले दिली जात होती. त्या बिलांची तपासणी करणे, त्याची रजिस्टरमध्ये नोंद करून त्यावर सही शिक्का मारणे. त्यानंतर ते भरण्यासाठी देणे अशी साधारणपणे कार्यपद्धती अवलंबली जात होती. त्यामध्ये अनेकदा महावितरणकडून वेळेवर बिले यायची नाहीत. त्यामुळे पालिकेला बिलामध्ये मिळणारी एक टक्क्याची सवलत मिळत नव्हती, तसेच बिल भरण्याची मुदत उलटून गेल्याने अनेकदा दंड भरावा लागत होता. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत बोलणी केली. महावितरण कंपनीची महापालिका सर्वात मोठी ग्राहक असल्याने पालिकेसाठी बिल भरण्यासाठी चांगली सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. महापालिकेची सर्व २९०० बिले एकाच वेळी मिळण्याची मागणी महावितरणकडे करण्यात आली. तांत्रिक कारणास्तव सर्व २५ डिव्हिजन आॅफिसकडून एका वेळी बिले निघू शकत नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र एकाच डिव्हिजन आॅफिसमधील बिले एकाच वेळी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. त्यानुसार प्रत्येक डिव्हिजन आॅफिसअंतर्गत येणारी बिले एकत्र करण्यात आली आहेत.महापालिकेची मुख्य इमारत व इतर विभागीय कार्यालयातील इमारती, सर्व रस्त्यांवरील लाईट, उद्याने, दवाखाने, शाळांमधील लाईट बिलांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या बिलांसाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे.