शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दोनचा प्रभाग होण्याची शक्यता

By admin | Updated: April 26, 2016 02:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, ही निवडणूक वॉर्ड की प्रभाग रचनेने होणार, याबाबत उत्सुकता आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, ही निवडणूक वॉर्ड की प्रभाग रचनेने होणार, याबाबत उत्सुकता आहे. महापालिकेची निवडणूक प्रभागरचनेनुसार होणार असून, दोन वॉर्डांचा एक प्रभाग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबतचा निर्णय तीन महिन्यांत होणार असल्याचेही सांगितले.पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. केंद्र व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार गेल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेचे सरकार आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महापालिका ताब्यात याव्यात यासाठी भाजपा, सेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भगवा झेंडा फडकाविण्यासाठी दोन्हीही पक्ष सज्ज झाले आहेत. प्रभाग की वॉर्ड रचनेवर लक्षमहापालिकेची २०१२ ची निवडणूक प्रभाग रचनेनुसार झाली होती. त्या वेळी दोन वॉर्डांचा एक प्रभाग याप्रमाणे निवडणूक झाली होती. सत्तांतर झाल्यानंतर महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार करायची की वॉर्ड रचनेनुसार करायची याबाबत सेना-भाजपात एकमत झालेले नाही. (प्रतिनिधी)