शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

मेट्रोवरून राजकीय पक्ष आमनेसामने

By admin | Updated: December 5, 2014 05:01 IST

मान्यतेच्या शेवटच्या टप्प्यावर असलेली मेट्रो आता भुयारी की जमिनीवर, यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे

पुणे : मान्यतेच्या शेवटच्या टप्प्यावर असलेली मेट्रो आता भुयारी की जमिनीवर, यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. तर शेवटच्या टप्प्यावर हा घोळ उपस्थित करून प्रकल्पास खो घालण्याचे काम सुरू असल्याची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतली आहे. तर जमिनीवर मेट्रोच्या प्रस्तावास दोन वर्षांपूर्वी मुख्य सभेत मान्यता देणाऱ्या मनसे, शिवसेना व भाजपने भूमिका बदलत चुप्पी साधली आहे.पुणे मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर सर्वसाधारण सभेने मान्य करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. मेट्रोबाबत असलेल्या सर्व हरकती आणि सूचनांवर चर्चा करून राज्य सरकारने हा डीपीआर अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. सध्या हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी अचानक पुणे मेट्रो भुयारी करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही पुणे मेट्रोबाबत सर्वांची मते जाणून घेऊन विचार केला जाईल, अशी भूमिका घेतल्याने मेट्रो प्रकल्प रखडणार असल्याचे समोर आले आहे. मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या मेट्रो बाबत हा गोंधळ निर्माण झाल्याने सर्वस्तारातून टीकेचा भडीमार होत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी जेव्हा मेट्रोचा अंतिम प्रकल्प आराखडा मुख्यसभेत १ विरोधात ८ मतांनी मान्य करण्यात आला. (प्रतिनिधी)