शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील दोन लाख बालकांना पोलिओ डोस

By admin | Updated: January 18, 2016 01:02 IST

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी शहरातील १ लाख ८७ हजार ३८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

पिंपरी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी शहरातील १ लाख ८७ हजार ३८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.पहिल्या सत्रातील मोहिमेचे आयोजन महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले. महापालिका हद्दीतील ७९१ लसीकरण केंद्रांमार्फत ८ प्रभारी आणि ४८ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली १६५ पर्यवेक्षक, ३९७१ कर्मचाऱ्यांमार्फत मोहीम राबविण्यात आली. रोटरी क्लबचे स्वयंसेवक, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अंगणवाडीसेविका आणि इतरांचे सहकार्य मोहिमेसाठी लाभले.मोहिमेचे उद्घाटन महापौर धराडे यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथील महापालिका दवाखान्यात करण्यात आले. या वेळी नगरसदस्य नवनाथ जगताप, डॉ. साळवे, डॉ. डांगे आणि वैद्यकीय अधिकारी, डॉ. एस. के. जैन उपस्थित होते. पाच वर्षाखालील बालकांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.पालिकेची रुग्णालये, दवाखाने, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी आदी ६८८ ठिकाणी केंद्रांची व्यवस्था होती. बसस्थानक, रेल्वे स्टेशनमध्ये ४७ ट्रांझिट केंद्रे, वीटभट्ट्या, बांधकामे, फिरत्या लोकांचे पाल आदी ठिकाणी ५६ फिरत्या केंद्रांची व्यवस्था होती. बॅनर, वॉल पेंटिंग आदीद्वारे मोहिमेचा प्रचार करण्यात आला. (प्रतिनिधी)