शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By admin | Updated: June 19, 2017 05:26 IST

संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शहरामध्ये साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त होता.

पुणे : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शहरामध्ये साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरातील पालखी मार्गावर तसेच या मार्गाकडे येणाऱ्या अन्य रस्त्यांवरही पोलीस तैनात होते. आठ पोलीस उपायुक्त या बंदोबस्तामध्ये नेमण्यात आले असून स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त रवींद्र कदम या बंदोबस्तावर लक्ष ठेवून होत्या. दोन्ही पालख्यांसोबत राज्य राखीव पोलीस दलाची प्रत्येकी एक तुकडी होती. पालख्यांचा मुक्काम पुण्यात सोमवारी राहणार आहे. मंगळवारी दोन्ही पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्तान होईल. शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसमवेतच पुणेकरही या पालखी सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सामील होतात. विशेषत: पालख्यांचे इंजिनिअरिंग कॉलेजजवळ आगमन झाल्यावर संभाव्य गर्दी, वाहतूक व्यवस्था, घातपाती कारवाया यावर लक्ष केंद्रित केलेले साध्या वेशातील, वर्दीतील पोलीस ऊऊदक्ष झाले होते. पालख्यांच्या आगमनापासून हडपसर येथून पालख्या ग्रामीण हद्दीत जाईपर्यंत बंदोबस्त असणार आहे.