शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पोलीस आयुक्तालयात पिसाळलेले कुत्रे, अधिकाऱ्यासह चौघांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:47 IST

पोलीस आयुक्तालयात घुसत एका पिसाळलेल्या कुत्र्याने पोलीस अधिकाºयासह चौघांचा चावा घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे.

पुणे : पोलीस आयुक्तालयात घुसत एका पिसाळलेल्या कुत्र्याने पोलीस अधिकाºयासह चौघांचा चावा घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे. या घटनेत गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक, दोन पोलीस कर्मचारी आणि कामानिमित्त आयुक्तालयात आलेल्या शाळेच्या सुरक्षारक्षकाला अशा चौघांना जखमी केले.जखमी पोलिसांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर, रात्री सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर तत्काळ कुत्र्याला पकडून नेण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून पिसाळलेला कुत्रा आयुक्तालयात फिरत होता. त्या वेळी आयुक्तालयातील पूर्वीच्या आणि या कुत्र्यांमध्ये जोरदार कळवंडीही झाल्या होत्या. काही कर्मचाºयांनीच या कळवंडही सोडविल्या होत्या. त्यानंतर दुसºयाच दिवशी हा प्रकार घडला आहे. कुत्र्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेतील दरोडा प्रतिबंधक विभागातील पोलीस नाईक ठाकरे यांनी प्रकाश निंबाळकर यांना कळविले होते. आयुक्तालयातून फोन आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये निंबाळकर हे पोलीस आयुक्तालयात पोहोचले आणि त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले.आयुक्तालयात नेहमी भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. अनेकांकडून त्यांना खायला दिले जात असल्याने या भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. गुरुवारी त्यातील एकाने आयुक्तालया शेजारील एका शाळेच्या कर्मचाºयाला चावा घेतला. त्यानंतर तो आयुक्तालयात घुसला.