शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

लोकमतच्या दणक्यानंतर पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात छापासत्र सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 18:17 IST

शहरभर अनेक अवैध धंद्यावर कारवाया आणि छापासत्र सुरु झाले तर सामाजिक सुरक्षा विभागाने आजवर सुमारे ८ कारवाया करून २२ तरुणींची सुटका करून १३ जणांना अटक केली आहे

ठळक मुद्देपिंपळे सौदागर येथील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्तमसाज पार्लारवर छापा मारून पाच तरुणींची सुटका 

वाकड, दि. 29 - पिंपरी-चिंचवड शहरातील मुंबई-बंगळरु महामार्गालत ताथवडेत गेल्या अनेक महिन्यापासून महाविद्यालयीन तरुणींच्या नावाखाली कोट्यावधींची उलाढाल सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचे लोकमतने ७, ८, ९ जुलैच्या अंकात तीन दिवसीय स्टिंग ऑपरेशनद्वारे भांडाफोड केला होता. लोकमतच्या या वृत्ताची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना सक्त कारवाईचे आदेश दिले. यात शहरभर अनेक अवैध धंद्यावर कारवाया आणि छापासत्र सुरु झाले तर सामाजिक सुरक्षा विभागाने आजवर सुमारे ८ कारवाया करून २२ तरुणींची सुटका करून १३ जणांना अटक केली आहे. तर शनिवारी (दि २९) पिंपरी-चिचंवड शहरातील पिंपळे सौदागर येथील एका इमारतीत स्पाच्या नावाखाली चालणारे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उध्वस्थ केले असून पोलिसांनी यातील थायलंडच्या पाच युवतीची सुटका करून मसाज पार्लर चालवणा-या दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी मसाज सेंटर मालक अमोल खंडू जाधव (वय ३१, रा. कोकणे चौक पिंपळे सौदागर), मॅनेजर दिलू गुआनबे जिबाहो ९वय २१ मूळ नागालँड) यांना ताब्यात घेवुण सांगावी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंदक कायदा कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करून त्या पाच तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या थायलंडच्या पाच तरुणींकडून आरोपी ज्यादा पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती पोलीस नाईक नितीन लोंढे यांना मिळाली. त्यानुसर सामाजिक सुरक्षा विभागाने  खात्री करण्यासाठी येथे छापा मारण्यात आल्याने सदरचा प्रकार समोर आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहनिरिक्षक शीतल भालेकर, चंद्रकांत जाधव, संदीप गायकवाड, संजय गिरमे, रमेश लोहकरे, नितीन तेलंगे, गीतांजली जाधव कविता नलावडे, सरस्वती कागणे, मानीत येळे, सचिन शिंदे यांच्या पथकाने केली. 

सामाजिक सुरक्षा विभागाने लोकमतच्या वृत्तांनंतर केलेल्या कारवाई कोरेगाव पार्क  (९ तरुणींची सुटका ५ अटक), मुंढवा- (२ तरुणींची सुटका, दोघांना अटक), बाणेर मध्ये वेगवेगळ्या दोन कारवाईत (५ थाईतरुणींची सुटका तीघे अटकेत, सांगवी - (५ तरुणींची सुटका, दोघांना अटक), भोसरी- (२ तरुणींची सुटका, १ महिला अटकेत)